Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २५ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

25 April  Dinvishesh

मित्रानो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिन, निधन व ऐतिहासिक घटनांची संपूर्ण माहिती (25 April Today Historical Events in Marathi) आपण या लेखाच्या मध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २५ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 25 April Today Historical Events in Marathi

25 April History Information in Marathi

 

२५ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 25 April Historical Event

  • इ.स. १८५९ साली इजिप्त देशातील भूमध्य समुद्र व लाल समुद्रांना जोडणाऱ्या मानव निर्मित कृत्रिम कालव्याचे काम पूर्ण झाले.
  • सन १८६७ साली दक्षिण आफ्रिकेत श्वेत लोकांना मतदान करण्याची अनुमती मिळाली.
  • इ.स. १८९८ साली पहिल्या महायुद्धा दरम्यान अमेरिकेने स्पेन विरुद्ध युद्ध पुकारले.
  • सन १९२५ साली जर्मन सैन्यदलाचे कमांडर जनरल आणि राजकारणी पॉल पॉल लुडविग हंस अँटोन फॉन बेनेकेंडोर्फ अंड वॉन हिंदेनबर्ग यांची राष्ट्रपती पदी नियुक्ती करण्यात आली होती.
  • इ.स. १९८२ साली भारताची राजधानी दिल्ली येथून दूरदर्शनवर रंगीत चित्रीकरण प्रक्षेपण करण्यास सुरवात झाली.
  • सन २००८ साली हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार, अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक आमिर खान यांना चित्रपट क्षेत्रांतील आपल्या महत्वपूर्ण योगदानाकरता मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृर्ती प्रतिष्ठान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

२५ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 25 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७४३ साली मेवाड प्रांताचे शासक महाराजा महाराणा प्रताप सिंग द्वितीय यांचे पुत्र राजसिंग दुसरा यांचा जन्मदिन.
  • सन १७९४ साली ब्रिटीशकालीन भारतातील हैदराबाद प्रांताचे रियासतदार(शासक)  मुघल शासक मीर फर्कंदा अली खान उर्फ नासिर-उद-दौला यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८१९ साली भारतातील जयपूर राज्याचे शासक महाराजा जय सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १८७४ साली इटली देशाचे भौतिकशास्त्रज्ञ व रेडिओ संशोधक गुग्लियेमो मार्कोनी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९०० साली प्रख्यात ब्रिटिश नागरी सेवक, मुत्सद्दी आणि राजकारणी तसेच संयुक्त राष्ट्र संघाचे माजी कार्यवाहक सरचिटणीस ह्युबर्ट माइल्स ग्लॅडविन जेब यांचा जन्मदिन.
  • सन १९०४ साली भारतीय हिंदी साहित्यकार विद्वान चंद्रबली पाण्डेय यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९१२ साली भारतीय तमिळ अभ्यासक व लेखक तसचं, तामिळनाडू येथील शैक्षणिक कर्ते  म्यू. वरथराजन यांचा जन्मदिन.
  • सन १९१९ साली कॉंग्रेस पक्षाचे नेता व उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९६९ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय व्यावसायिक फुटबॉल खेळाडू कालो हरीन यांचा जन्मदिन.

२५ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 25 April Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. ११८५ साली जपानी सम्राट अँटोकू यांचे निधन.
  • सन १७४० साली मराठा साम्राज्याचे पेशवा बाळाजी विश्वनाथ पेशवा यांचे थोरले पुत्र पेशवा बाजीराव बाळाजी भट तथा बाजीराव बलाळ याचं निधन.
  • इ.स. १८४० साली फ्रेंच गणितज्ञ, अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ बॅरन सिमॉन डेनिस पोईसन याचं निधन.
  • सन २००० साली भारतीय चित्रपट गीतकार, पटकथा आणि कथा लेखक मुखराम शर्मा यांचे निधन.
  • इ.स. २००५ साली स्वामी विवेकानंद स्थापित हिंदू धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठातील हिंदू स्वामी व माजे अध्यक्ष शंकरन कुट्टी उर्फ रंगनाथनंद यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved