Monday, June 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 9 मार्च रोजी येणारे दिनविशेष

9 March Dinvishesh

९ मार्च म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

९ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 March Today Historical Events in Marathi

9 March History Information in Marathi
9 March History Information in Marathi

९ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 March Historical Event

  • १७७६ ला प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ एडम स्मिथ यांचे “द वेल्थ ऑफ नेशन्स” हे पुस्तक प्रकाशित झाले.
  • १८२२ ला आजच्या दिवशी चार्ल्स एग ग्राहम यांनी कृत्रिम दातांचा पेटंट नोंदविला.
  • १९१६ ला आजच्या दिवशी जर्मनी ने पोतुर्गाल च्या विरोधात युद्धाची घोषणा केली.
  • २००८ ला एस.सी.जमीर गोव्याचे राज्यपाल असताना त्यांनी आजच्या दिवशी महाराष्ट्राचा कारभार सुद्धा सांभाळला.

९ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 9 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८९९ मराठी भाषेचे कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म.
  • १९१५ ला हिंदी भाषेचे प्रसिद्ध विचारक डॉ. नगेंद्र यांचा जन्म.
  • १९५१ ला प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म.
  • १९५६ ला संसद चे सदस्य शशी थरूर यांचा जन्म.
  • १९७२ ला भारतीय चित्रपट अभिनेते सुशांत सिंग यांचा जन्म.
  • १९८५ ला माजी भारतीय क्रिकेटर पार्थिव पटेल यांचा जन्म.

९ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 9 March Death / Punyatithi / Smrutidin

  • १९९२ ला इजराइल चे माजी प्रधानमंत्री मेनाकेम बेगीन यांचे निधन.
  • १९९४ ला भारतीय अभिनेत्री देविका राणी यांचे निधन.
  • १९९७ ला भारतीय राजनीतिज्ञ बेजवाड़ा गोपाल रेड्डी यांचे निधन.
  • २००० ला प्रसिद्ध मराठी तसेच हिंदी अभिनेत्री उषा किरण यांचे निधन.
  • २०१२ ला प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते जॉय मुखर्जी यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved