Monday, June 16, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 11 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

11 January Dinvishes

११ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

११ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 11 January Today Historical Events in Marathi

11 January History Information in Marathi
11 January History Information in Marathi

११ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 11 January Historical Event

  • १६१३ मुघल सम्राट जहागीर ने पहिल्यांदा इस्ट इंडिया कंपनी ला सुरत येथे कारखाना उभारण्यास परवानगी दिली.
  • १७८७ ला विल्यम हर्षेल यांनी युरेनस चे दोन उपग्रह शोधून काढले.
  • १९२२ ला पहिल्यांदा महुमेह च्या पेशंटला पेनिसिलीनची लस देण्यात आली.
  • १९५५ ला भारतामध्ये वृत्तपत्राच्या कागदाच्या निर्मितीला सुरुवात.
  • १९६६ ला गुलझारी लाल नंदा यांनी पंतप्रधान पदाचा पदभार सांभाळला.
  • २००९ ला स्लमडॉग मिलियनर या चित्रपटाला ६६ वा. गोल्डन ग्लोब अवार्ड मिळाला.

११ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 11 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८९८ ला महाराष्ट्राचे प्रसिद्ध लेखक वि.स. खांडेकर यांचा जन्म.
  • १९४४ ला उत्तराखंड चे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचा जन्म.
  • १९५४ ला बाल मजुरांच्या विरुद्ध आवाज उचलणारे आणि नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांचा जन्म.
  • १९५५ ला प्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर यांचा जन्म.
  • १९७३ ला भारतीय क्रिकेट मध्ये “द वाल” म्हणून ओळखले जाणारे राहुल द्रविड यांचा जन्म.

११ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 11 January Death / Punyatithi / Smrutidin

  • १९५४ ला सायमन कमिशन आयोगाचे अध्यक्ष जॉन सायमन यांचे निधन.
  • १९६२ ला भारतीय कम्युनिस्ट पार्टी चे नेता अजय घोष यांचे निधन.
  • १९६६ ला भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे निधन.
  • १९९० ला भारतीय संगीतकार राम चतुर मलिक यांचे निधन.
  • २००८ ला सर्वात आधी शेरपा तेनज़िंग यांच्या सोबत माउंट एवरेस्ट वर चढणारे सर एडमंड हिलेरी यांचे निधन.
  • २००८ ला प्रसिद्ध लेखक तसेच इतिहासकार यशवंत दिनकर फड़के यांचे निधन.

११ जानेवारीला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • राष्ट्रीय सड़क सुरक्षा सप्ताहाला सुरुवात.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved