जाणून घ्या २० फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

20 February Dinvishesh

२० फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

20 फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 20 February Today Historical Events in Marathi

20 February History Information in Marathi
20 February History Information in Marathi

२० फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 20 February Historical Event

  • १८३५ ला आजच्या दिवशी कोलकत्ता मेडिकल कॉलेज मध्ये अधिकारारिक रित्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु केले.
  • १८४६ ला इंग्रजांनी आजच्या दिवशी लाहोर वर ताबा मिळवला.
  • १८४७ ला घोड्यांच्या शर्यतीची संस्था रॉयल कलकत्ता टर्फ क्लब ची स्थापना करण्यात आली.
  • १८६८ ला बंगाल चे प्रसिद्ध वृतपत्र ‘अमृत बाजार पत्रिका’ आजच्या दिवशी सुरुवात झाली.
  • १९३५ ला कॅरोलीन मिकल्सेन हि पहिल्यांदा अंटार्क्टिका येथे हि पाउल ठेवणारी पहिली महिला ठरली.
  • १९८७ ला आजच्या दिवशी मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश हे भारताचे २३ वे आणि २४ वे राज्य बनले.
  • १९४७ ला तत्कालीन ब्रिटीश प्रधानमंत्री क्लीमेंट एटली यांनी भारताचे स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली.
  • २००९ ला संयुक्त राष्ट्र संघाने २० फेब्रुवारी ला सामजिक न्याय दिवस म्हणून साजरे करण्यास सुरुवात केली.

२० फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 20 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १९२१ ला हरियाणा चे माजी मुख्यमंत्री राव वीरेंद्र सिंह यांचा जन्म.
  • १९३२ ला प्रसिद्ध नाटककार के.वी.सुबन्ना यांचा जन्म.
  • १९३६ ला माजी भारतीय फुटबॉल खेळाडू जर्नल सिंह यांचा जन्म.
  • १९५१ ला इंग्लंडचे माजी प्रधानमंत्री गॉर्डन ब्राऊन यांचा जन्म.
  • १९५६ ला भारतीय चित्रपट अभिनेता अन्नू कपूर यांचा जन्म.
  • १९७३ ला भारतीय चित्रपट अभिनेते प्रियांशु चटर्जी यांचा जन्म.
  • १९८८ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री जिया खान यांचा जन्म.

२० फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 20February Death / Punyatithi / Smrutidin

  • १९५० ला सुभाष चंद्र बोस यांचे थोरले भाऊ शरदचंद्र बोस यांचे निधन.
  • १९७४ ला भारतीय चित्रपट अभिनेते के. नारायण काळे यांचे निधन.
  • १९९३ ला लॅम्बोर्गिनी कारचे निर्माते फेरूक्रिओ लॅम्बोर्गिनी यांचे निधन.
  • १९९७ ला माणूस नावाच्या साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर यांचे निधन.

२० फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • सामाजिक न्याय दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here