Monday, June 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 22 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

22 February Dinvishesh

२२ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२२ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 22 February Today Historical Events in Marathi

22 February History Information in Marathi
22 February History Information in Marathi

२२ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 22 February Historical Event

  • १८२१ ला आजच्या दिवशी स्पेन ने फ्लोरिडा हे शहर अमेरिकेला ५० लाख डॉलर ला विकले.
  • १९७४ ला पाकिस्तान ने आजच्या दिवशी बांगलादेश ला मान्यता प्रदान केली.
  • १९८० ला आजच्या दिवशी अफगानिस्तान ने मार्शल लॉ ची घोषणा केली.
  • १९९८ ला जपान च्या नगानो शहरात हिवाळी ऑलिम्पिक चा समारोह पार पडला.
  • २००६ ला आजच्या दिवशी जपान ने भारतातून आयात होणाऱ्या पोल्ट्री पदार्थांवर बंधी घातली होती

२२ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 22 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १७३२ ला आजच्या दिवशी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म.
  • १८३६ ला भारताचे संकृत चे विद्वान महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचा जन्म.
  • १८५६ ला आर्या समाजाचे संन्यासी म्हणून ओळखले जाणारे स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म.
  • १९२० ला भारतीय चित्रपट अभिनेते कमल कपूर यांचा जन्म.
  • १९२० ला प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते इफ्तिखार यांचा जन्म.
  • १९२२ ला आजच्या दिवशी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध चित्रकार एस. एच. रज़ा यांचा जन्म.
  • १९६४ ला मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेम चा शोध लावणारे एड बून यांचा जन्म.
  • १९६४ ला हिंदी चित्रपट दिग्दर्शक सूरज बड़जात्या यांचा जन्म.
  • १९७२ ला महाराष्ट्राचे एन्काऊंटर स्पेशलीस्ट सचिन वाझे जन्म.
  • १९९४ ला प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री केतकी माटेगावकार यांचा जन्म.

२२ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 22 February Death / Punyatithi / Smrutidin

  • १५५६ ला मुघल सम्राट नसीरुद्दीन हुमायूँ चे निधन.
  • १८१५ ला फ्रान्सचे प्रसिद्ध केमिस्ट तसेच हिरा सुद्धा कार्बन चे रूप असतो याविषयी सांगणारे स्मिथसन टेनंट यांचे निधन.
  • १९२५ ला तापमापी चा शोध लावणारे थॉमस क्लिफोर्ड अल्बर्ट यांचे निधन.
  • १९९३ ला हरियाणा चे माजी मुख्यमंत्री तसेच ओडीसा आणि मध्य प्रदेश चे माजी गवर्नर भगवत दयाल शर्मा यांचे निधन.
  • १९४४ ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे निधन.
  • १९५८ ला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित अबुल कलाम आझाद यांचे निधन.

२२ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • विश्व विचार दिवस

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved