• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
26 February History Information in Marathi

जाणून घ्या 26 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 26, 2021
Gudi Padwa in Marathi Messages

नववर्षाचं पर्व साजरं करा.. गुढीपाडवा शुभेच्छा संदेश द्या

April 12, 2021
Golf Information in Marathi

गोल्फ खेळाचा संपूर्ण इतिहास आणि माहिती

April 11, 2021
Horse Racing Information in Marathi

हॉर्स रेसिंग (घोड्यांची शर्यत) खेळाबद्दल संपूर्ण माहिती

April 10, 2021
Olympics Information in Marathi

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती

April 9, 2021
Ghorkashtodharan Stotra in Marathi

घोरकष्टोद्धारण स्तोत्र

April 8, 2021
Ram Raksha Stotra in Marathi

राम रक्षा स्तोत्र

April 7, 2021
Mahamrityunjaya Mantra

महामृत्युंजय मंत्र

April 8, 2021
Polo Information in Marathi

पोलो खेळाचा संपूर्ण इतिहास आणि माहिती

April 5, 2021
बेसबॉल खेळाचा संपूर्ण इतिहास आणि माहिती

बेसबॉल खेळाचा संपूर्ण इतिहास आणि माहिती

April 4, 2021
Shivaji Maharaj Photo

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास

April 3, 2021
Datta Bavani

 श्री दत्त बावन्नी

April 1, 2021
Gajanan Maharaj Ashtak

गजानन महाराज अष्टक

March 31, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Monday, April 12, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

जाणून घ्या 26 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

26 February Dinvishesh

२६ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२६ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 February Today Historical Events in Marathi

26 February History Information in Marathi
26 February History Information in Marathi

२६ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 February Historical Event

  • ३२० ला आजच्या दिवशी चंद्रगुप्त मौर्य ला २१ व्या वर्षी पाटलीपुत्राचा सम्राट बनविल्या गेले.
  • १९७५ ला गुजरात येथे देशातील पहिले पतंग संग्रालय “शंकर केंद्र” गुजरात च्या अहमदाबाद येथे स्थापन केले.
  • १९९५ ला अमेरिका आणि चीन यांच्या मध्ये कॉपीराईट या मुद्यावर चर्चा आणि चर्चेवर तोडगा काढण्यात आला.
  • २००६ ला रशिया आणि इराण यांच्यात अणुशक्ती संशोधन या विषयी तोडगा काढण्यात आला.
  • २००८ ला भारताने समुद्रातून सक्षम बैलिस्टिक मिसाइल ची चाचणी केली, जे मिसाईल अण्वस्त्रे घेऊन जाण्याची क्षमता ठेवते.
  • २०१९ ला आजच्या दिवशी पुलवामा हल्ल्याच्या १२ दिवसानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तान मध्ये जाऊन आतंकवाद्यांचे लाँचपॅड उडवून टाकले.

२६ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 26 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १९०३ ला देशाचे माझी माजी मुख्य न्यायाधीश कैलाश नाथ वांचू यांचा जन्म.
  • १९२२ ला भारतीय चित्रपट चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण यांचा जन्म.
  • १९३७ ला भारतीय हिंदी चित्रपट निर्माता मनमोहन देसाई यांचा जन्म.
  • १९४६ ला पत्रकार, लेखक, तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेल्या मृणाल पांडे यांचा जन्म.
  • १९५७ ला भारतीय रिझर्व्ह बँक चे गवर्नर शक्तीकांत दास यांचा जन्म.
  • १९५९ ला लोकसभेचे सदस्य संजय शामराव धोत्रे यांचा जन्म.
  • १९८७ ला भारताच्या संविधान समितीचे सल्लागार बेनेगल नरसिंह राव यांचा जन्म.
  • १९९४ ला भारतीय कुश्तीपटू बजरंग पुनिया यांचा जन्म.

२६ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 26 February Death / Punyatithi / Smrutidin

  • १७१२ ला दिल्लीचा सातवा बादशाह बहादुर शाह (प्रथम) चे निधन.
  • १८८६ ला प्रसिद्ध गुजराती लेखक आणि कवी नर्मदाशंकर दवे यांचे निधन.
  • १८८७ ला भारतच्या पहिल्या डॉक्टर आनंदी गोपाल जोशी यांचे निधन.
  • १९६६ ला देशाचे स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोधर सावरकर यांचे निधन.
  • २००४ ला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निधन.

२६ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • स्वातंत्र्य वीर सावरकर पुण्यतिथी.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

Shivaji Maharaj Photo
History

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास

Shivaji Maharaj History in Marathi भारत देशानं आपल्या हृदयात अनेक विरपुत्रांच्या यशोगाथा कित्येक शतकांपासुन जतन केलेल्या आहेत हे विरपुत्र आपल्या...

by Editorial team
April 3, 2021
Daulatabad Fort Information in Marathi
Forts

इतिहासाचा साक्षीदार असलेला दौलताबादचा किल्ला

Daulatabad Fort Information in Marathi महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांची भूमी. येथे अनेक प्रसिद्ध किल्ले पाहायला मिळतात. उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रात सुमारे ३००...

by Editorial team
March 27, 2021
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved