जाणून घ्या 31 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

31 January Dinvishesh

३१ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

३१ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –31 January Today Historical Events in Marathi

31 January History Information in Marathi
31 January History Information in Marathi

३१ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 31 January Historical Event

  • १८९३ ला आजच्या दिवशी कोका कोला चे ट्रेडमार्क कंपनीने पेटंट स्वतःच्या नावावर केले.
  • १९१५ ला जर्मनी ने सर्वात आधी रशिया च्या विरुद्ध घातक वायू चा प्रयोग केला होता.
  • १९७२ ला महेंद्र बीर बिक्रम शाह देव हे नेपाल चे १२ वे राजे बनले.
  • २००० ला हवाला केस मधील सर्व आरोपींची सुटका करण्यात आली.
  • २००५ ला आजच्या दिवशी जोगिंदर जसवंत सिंह यांची सेनाप्रमुख म्हणून निवड झाली.
  • २०१० ला हॉलीवूड चित्रपट अवतार ने २ बिलियन डॉलर रुपयांची कमाई करून सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट बनला.

३१ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 31 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८९६ ला प्रसिद्ध मराठी कवी दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे यांचा जन्म.
  • १९२३ ला परमवीर चक्र मिळणारे प्रथम भारतीय सैनिक सोमनाथ शर्मा यांचा जन्म.
  • १९३२ ला पंजाब केसरी वृत्तपत्राचे संपादक विजय कुमार चोप्रा यांचा जन्म.
  • १९४९ ला भारतीय चित्रपट अभिनेता राजेश विवेक यांचा जन्म.
  • १९७५ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री प्रीती झिंटा चा जन्म.
  • १९७७ ला मराठी चित्रपट अभिनेता अंकुश चौधरी यांचा जन्म.
  • १९८६ ला भारतीय अभिनेत्री मनीषा केळकर यांचा जन्म.

३१ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –31 January Death / Punyatithi / Smrutidin

  • १९६१ ला बिहार चे माजी मुख्यमंत्री श्री कृष्ण सिन्हा यांचे निधन.
  • १९९५ ला भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाचे माजी अध्यक्ष शंकर नाडकर्णी यांचे निधन.
  • २००० ला भारतीय चित्रपट कलाकार सुरैया जमाल शेख यांचे निधन.
  • २००० ला हिंदी चित्रपटांमध्ये व्हीलन च्या रोल साठी प्रसिद्ध असलेले के.न.सिंग यांचे निधन.
  • २००४ ला प्रसिद्ध गायिका सुरैया जमाल शेख यांचे निधन.
  • २००४ ला कला क्षेत्रात पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध व्हॉयलीन वादक विष्णू गोविंद जोग यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here