Tuesday, June 17, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 4 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

4 February Dinvishesh

४ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

४ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 February Today Historical Events in Marathi

4 February History Information in Marathi
4 February History Information in Marathi

४ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 February Historical Event

  • १६२८ ला आजच्या दिवशी मुघल सम्राट शहाजहान ला आग्र्या चा सम्राट घोषित केल्या गेलं.
  • १६७० ला वीर तानाजी मालुसरे यांनी सैनिकांना सोबत घेऊन कोंढाणा किल्ला जिंकला.
  • १८९५ ला अमेरिकेच्या शिकागो येथे पहिला रोलिंग लिफ्ट च्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
  • १९३६ ला आजच्या दिवशी रेडियम ला किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.
  • १९४८ ला आजच्या दिवशी श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
  • १९६१ ला आजच्या दिवशी डॉ. बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • १९९० ला केरळ च्या एर्नाकुलम शहराला प्रथम शिक्षित राज्य म्हणून घोषित केल्या गेले.
  • २००४ ला आजच्या दिवशी सोशल नेट्वर्किंग साईट्स फेसबुक ची सुरुवात झाली.
  • २०१४ ला आजच्या दिवशी सत्या नडेला हे माइक्रोसॉफ्ट चे सीईओ बनले.

४ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 4 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८९१ ला संसद चे माजी सदस्य एम.ए.अय्यंगार यांचा जन्म.
  • १९२२ ला प्रसिद्ध गायक पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म.
  • १९३८ ला पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित बिरजू महाराज यांचा जन्म.
  • १९७४ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर यांचा जन्म.
  • १९८४ ला २००६ मध्ये इंडियन आयडल चे विजेते संदीप आचार्य यांचा जन्म.

४ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 4 February Death / Punyatithi / Smrutidin

  • १६७० ला शूरवीर तानाजी मालुसुरे यांचे निधन.
  • १९३४ ला भारतीय वकील तसेच समाजसेवक मधुसूदन दास यांचे निधन.
  • १९६० ला भोपाल चे शेवटचे नवाब हमीदुल्लाह खान यांचे निधन.
  • १९७४ ला भारतीय गणितज्ञ सत्तेंद्रनाथ बोस यांचे निधन.
  • २००१ ला प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर पंकज रॉय यांचे निधन.
  • २००२ ला भारतीय चित्रपट अभिनेते भगवान आबाजी पालव यांचे निधन.

४ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • जागतिक कर्करोग दिन

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved