जाणून घ्या 7 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

7 January Dinvishesh 

७ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

७ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 January Today Historical Events in Marathi

7 January History Information in Marathi
7 January History Information in Marathi

७ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 January Historical Event

  • १६१० ला गॅलीलियो ने गुरूच्या चार उपग्रहांचा दुर्बीण च्या सहाय्याने शोध लावला.
  • १७१४ ला पहिल्यांदा हेनरी मिल ने टाईप राईटर चा शोध लावला.
  • १९८० ला पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणूकांमध्ये कॉंग्रेस बहुमताने विजयी.
  • २००३ ला जपान ने विकास कामांसाठी भारताला ९० कोटी डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली.
  • २०१४ ला आजच्या दिवशी शेख हसीना ने बांगलादेश च्या निवडणुक जिंकली.

७ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –7 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १९२२ ला प्रसिद्ध भारतीय लेखिका सरोजनी बाबर यांचा जन्म.
  • १९३५ ला गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचा जन्म.
  • १९५० ला बाल मजूर विरोधी कार्यकर्त्या शांता सिन्हा यांचा जन्म.
  • १९६१ ला भारतीय अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचा जन्म.
  • १९६७ ला जगप्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचा जन्म.
  • १९७९ ला भारतीय अभिनेत्री बिपाशा बसू चा जन्म.

७ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 7 January Death / Punyatithi / Smrutidin

  • १९४३ ला वाय फाय चा शोध लावणारे संशशोधक निकोला टेसला यांचे निधन.
  • २०१६ ला जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here