Saturday, May 10, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 9 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

9 January Dinvishesh

९ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

९ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 January Today Historical Events in Marathi

9 January History Information in Marathi
9 January History Information in Marathi

९ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 January Historical Event

  • १७९० ला बरारी घाटाच्या झालेल्या लढाई मध्ये अहमद शाह दुर्रानी ने मराठ्यांचा पराभव केला.
  • १७८८ ला कनेक्टिकट हे अमेरिकेचे पाचवे राज्य बनले.
  • १९१५ ला महात्मा गांधी २१ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेवरून भरतात परत आले.
  • १९८२ ला भारताचा पहिला शास्त्रज्ञ वर्ग अंटार्क्टिकाला पोहचला.
  • २००१ ला भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.
  • २००२ ला मायकल माइकल जॅक्सन यांना आर्टिस्ट ऑफ द सेंचुरी चा पुरस्कार मिळाला.
  • २००२ ला महात्मा गांधी भारतात आल्याबद्दल याच दिवशी भारतीय प्रवासी दिनाची सुरुवात करण्यात आली.
  • २००७ ला आजच्या दिवशी स्टीव जॉब्स ने पहिला आयफोन लौंच केला.
  • २०१२ ला लिओनेल मेस्सी ने सतत दुसऱ्या वर्षी सुद्धा “बैलोन डीओर” नावाचा पुरस्कार जिंकला.

९ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –9 January Birthday / Jayanti/ Birth Anniversary

  • १९६५ ला प्रसिद्ध दिग्दर्शक फराह खान यांचा जन्म.
  • १९२१ ला बिहार चे माजी मुख्यमंत्री राम सुंदर दास यांचा जन्म.
  • १९२२ ला भारतीय अमेरिकन जीवशास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचा जन्म.
  • १९२७ ला चिपको आंदोलनाचे नेते सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म.
  • १९३४ ला प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर यांचा जन्म.
  • १९७४ ला बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर यांचा जन्म.
  • १९८३ ला भारतीय अभिनेता शरद मल्होत्रा यांचा जन्म.
  • २००० ला भारताची प्रसिद्ध धावपटू हिमा दास यांचा जन्म.

९ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 9 January Death / Punyatithi / Smrutidin

  • १८४८ ला खगोलशास्त्री कॅरोलिन हर्षेल यांचे निधन.
  • १८७३ ला तिसरा नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन.
  • १९२३ ला भारतीय चार्टर अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर यांचे निधन.
  • १९४५ ला प्रसिद्ध राजनीती तज्ञ छोटू राम यांचे निधन.

९ जानेवारी ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • प्रवासी भारतीय दिवस

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved