• करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
Thursday, June 1, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 18 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

18 January Dinvishes

१८ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१८ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 18 January Today Historical Events in Marathi

18 January History Information in Marathi
18 January History Information in Marathi

१८ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 18 January Historical Event

  • १९१९ ला अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी बेंटली मोटार लिमिटेड ची स्थापना झाली.
  • १९३० ला रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांची भेट घ्यायला साबरमती आश्रमात गेले.
  • १९९५ ला आजच्याच दिवशी Yahoo.com चे डोमेन बनविल्या गेले होते.
  • १९९७ ला ‘नफीसा जोसेफ़’ मिस इंडिया च्या विजेत्या बनल्या होत्या.
  • १९९८ ला ५५ वा गोल्डन ग्लोब अवार्ड मनविल्या गेला.
  • १९९९ ला नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थ शास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले.
  • २००४ ला भारताने एकदिवसीय क्रिकेट मध्ये १९ रन ने ऑस्ट्रेलिया ला हरविले होते.
  • २००९ ला बंगाल क्रिकेट संघटनेने सौरभ गांगुली यांना सोन्याच्या बॅट ने सन्मानित केले.

१८ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 18 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८४२ ला समाजसुधारक, स्वातंत्र्य सैनिक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म.
  • १९२७ ला प्रसिद्ध विना वादक सुंदरम बालचंद्र यांचा जन्म.
  • १९३३ ला भारताचे माजी मुख्य न्यायाधीश जे.एस. वर्मा यांचा जन्म.
  • १९५४ ला प्रसिद्ध फोटोग्राफर जगदीश माळी यांचा जन्म.
  • १९५७ ला भारतीय अभिनेत्री नफिसा अली यांचा जन्म.
  • १९७२ ला भारताचे प्रसिद्ध माजी क्रिकेटर विनोद कांबळी यांचा जन्म.
  • १९७८ ला बँडमिंटन साठी अर्जुन पुरस्कार विजेत्या अपर्णा पोपट यांचा जन्म.
  • १९८५ ला भारतीय अभिनेत्री मिनिषा लांबा यांचा जन्म.

१८ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 18 January Death / Punyatithi / Smrutidin

  • १९४७ ला प्रसिद्ध भारतीय गायक के.ल. सैगल यांचे निधन.
  • १९९६ ला आंध्र प्रदेश चे माझी मुख्यमंत्री नंदमुरी तारका रामा राव यांचे निधन.
  • २००३ ला भारताचे प्रसिद्ध लेखक तसेच कवी हरिवंश राय बच्चन यांचे निधन.
  • २०१२ ला भारताचे प्रसिद्ध गायक अँथनी गोन्साल्विस यांचे निधन.
  • २०१३ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री अंबिका गौतम उर्फ दुलारी यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Previous Post

बाळापुर किल्ला इतिहास

Next Post

या चांगल्या गोष्टी अवलंबल्याने होईल आपल्या दिवसाची सुरुवात उत्तम

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Morning Habits to Start the Day Right

या चांगल्या गोष्टी अवलंबल्याने होईल आपल्या दिवसाची सुरुवात उत्तम

Dattacha Palana

दत्ताचा पाळणा संग्रह

19 January History Information in Marathi

जाणून घ्या 19 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

Good thoughts in Marathi

100+ सर्वश्रेष्ठ छान-सुंदर विचार

20 January History Information in Marathi

जाणून घ्या 20 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved