• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
18 February History Information in Marathi

जाणून घ्या 18 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 18, 2021
Lagori Information Marathi 

लगोरी खेळाबद्दल संपूर्ण माहिती

February 26, 2021
26 February History Information in Marathi

जाणून घ्या 26 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 26, 2021
लॉकडाऊन विषयावरील मराठी निबंध

लॉकडाऊन विषयावरील मराठी निबंध

February 25, 2021
25 February History Information in Marathi

जाणून घ्या 25 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 25, 2021
Vijaya Lakshmi pandit in Marathi

विजया लक्ष्मी पंडित यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचे विचार

February 24, 2021
24 February History Information in Marathi

जाणून घ्या 24 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 24, 2021
Marie Curie Information in Marathi

मेरी क्युरी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

February 23, 2021
23 February History Information in Marathi

जाणून घ्या 23 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 23, 2021
Chetan Bhagat Books in Marathi

चेतन भगत यांची पुस्तके

February 22, 2021
22 February History Information in Marathi

जाणून घ्या 22 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 22, 2021
Aruna Asaf Ali Information in Marathi

अरुणा आसफ अली यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

February 21, 2021
21 February History Information in Marathi

जाणून घ्या 21 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 21, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Friday, February 26, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result

जाणून घ्या 18 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

18 February Dinvishesh

१८ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१८ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 18 February Today Historical Events in Marathi

18 February History Information in Marathi
18 February History Information in Marathi

१८ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 18 February Historical Event

  • १९११ ला आजच्या दिवशी विमानाने पार्सल पोहचविण्याची सेवा सुरु झाली.
  • १९६५ ला पश्चिम आफ्रिकेतील एक देश गांबिया ला ब्रिटन पासून स्वतंत्र मिळाले.
  • १९९८ ला आजच्या दिवशी सी.सुब्रह्मण्यम यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित.
  • २००१ ला आजच्या दिवशी प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांना मध्य प्रदेश सरकार ने १७ वा लता मंगेशकर पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • २००६ ला आजच्या दिवशी भारत पाकिस्तान मध्ये थार एक्सप्रेस ची सुरुवात.
  • २००६ ला आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या एका पोल्ट्री फार्म येथे देशातील पहिले बर्ड फ्लू ची केस नोंदविल्या गेली.
  • २०१४ ला आजच्या दिवशी संसद मध्ये आंध्रप्रदेश पासून तेलंगाना हे भारताचे २९ वे नवीन राज्य बनण्याचा प्रस्ताव मंजूर झाला.

१८ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –18 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १४८६ ला आजच्या दिवशी १५ व्या शतकातील प्रसिद्ध संत चैतन्य महाप्रभु यांचा जन्म.
  • १८३६ ला युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद याचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचा जन्म.
  • १८८३ ला प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक मदनालाल धिंग्रा यांचा जन्म.
  • १८९८ ला फेरारी कार ची निर्मिती करणारे एन्झो फेरारी यांचा जन्म.
  • १८९९ ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक जयनारायण व्यास यांचा जन्म.
    १९११ ला आजच्या दिवशी प्रसिद्ध कादंबरीकार वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचा जन्म.
  • १९२६ ला प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री नलिनी जयवंत यांचा जन्म.
  • १९६२ ला भारतीय चित्रपट अभिनेते विपिन शर्मा यांचा जन्म.
  • १९६६ ला प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक साजिद नाडीवाला यांचा जन्म.
  • १९८६ ला प्रसिद्ध हिंदी धारावाहिक कलाकार जिया मानेक यांचा जन्म.

१८ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 18 February Death / Punyatithi / Smrutidin

  • १४०५ ला क्रूर बादशहा तैमुर लंग चे आजच्या दिवशी निधन.
  • १५४६ ला आजच्या दिवशी जर्मन धर्मसुधारक मार्टिन लुथर यांचे निधन.
  • २०१६ ला आजच्या दिवशी प्रसिद्ध गायक अब्दुल राशिद ख़ान यांचे निधन.
  • २०१७ ला इंडोनेशिया च्या एका प्रांताचे माजी गवर्नर माइकल ओजियो यांचे निधन.

१८ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • उत्पादकता आठवड्याचा शेवटचा दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

26 February History Information in Marathi
History

जाणून घ्या 26 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

26 February Dinvishesh २६ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या...

by Editorial team
February 26, 2021
25 February History Information in Marathi
History

जाणून घ्या 25 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

25 February Dinvishesh २५ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या...

by Editorial team
February 25, 2021
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved