जाणून घ्या 20 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

20 January Dinvishes

20 जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२० जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 20 January Today Historical Events in Marathi

20 January History Information in Marathi
20 January History Information in Marathi

२० जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 20 January Historical Event

  • १८९२ ला आजच्या दिवशी पहिल्यांदा बास्केट बॉल हा खेळ खेळल्या गेला.
  • १९४५ ला फ्रैंकलीन डी. रूजवेल्ट हे चौथ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले.
  • १९५७ ला आजच्या दिवशी भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा चे उद्घाटन आजच्या दिवशी जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले.
  • १९७२ ला अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम केंद्रशासित प्रदेश म्हणून उदयास आले.
  • १९७७ ला जिम्मी कार्टर हे अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष बनले.
  • २००८ ला भारतीय अभिनेता देव आनंद यांनी बॉलीवूड मध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड़ ने सन्मानित करण्यात आले.
  • २००९ ला बराक ओबामा यांनी अमेरिकेचे ४४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

२० जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 20 January Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८७१ ला रतन टाटा यांचे आजोबा रतनजी जमशेदजी टाटा यांचा जन्म.
  • १९२७ ला भारतीय कादंबरीकार आणि पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित कुरातुलाईन हेडर यांचा जन्म.
  • १९४० ला भारतीय अभिनेता तसेच राजनीतिज्ञ कृष्णम राजू यांचा जन्म.
  • १९४५ ला भारताचे विशेष राष्ट्रीय सल्लागार अजित डोभाल यांचा जन्म.
  • १९४८ ला प्रसिद्ध नाटककार तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित रतन थियम यांचा जन्म.
  • १९६४ ला महाराष्ट्रातील आमदार रणजीत पाटील यांचा जन्म.
  • १९९४ ला भारतीय क्रिकेटर अक्सर पटेल चा जन्म.

२० जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 20 January Death / Punyatithi / Smrutidin

  • १९५५ ला भारतीय समाजसेवक तसेच न्यायाधीश हरविलास शारदा यांचे निधन.
  • १९८८ ला गांधीजींच्या विचारांवर चालणारे अफगानिस्तान चे खान अब्दुल खान गफ्फार खान यांचे निधन.
  • १९९३ ला परमवीर चक्र विजेते नायक करम सिंह यांचे निधन.
  • २००२ ला भारतीय गुप्तहेर संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर नाथ काव यांचे निधन.
  • २००५ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री परवीन बाबी यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here